मोदक : मोद म्हणजे आनंद
मोदक : मोद म्हणजे आनंद,
क म्हणजे कर्म.
कर्माच्या सारणामधये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात.
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने : अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन, आकलन हे
मिळुन कर्माच्या सारणामधुन जो आनंद मिळतो तो मोदक.
मंगलमुर्ती मोरया.........