एकदा एक माणूस जंगलातून जात असताना समोर अचानक वाघ येतो. माणूस जबरदस्त घाबरतो. वाघापासून रक्षण होण्यासाठी तो डोळे मिटून 'भीमरूपी महारुद्रा (श्री हनुमान स्तोत्र) म्हणायला लागतो... बराच वेळ झाला तरी काहीच होत नाही म्हणून तो हळुच डोळे उघडून बघतो तर... .... वाघ शांतपणे डोळे मिटून 'वदनी कवळ घेता' म्हणत असतो.