शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2016 (14:20 IST)

वॉट्सअप मॅसेज : वेळ आणि गुरुत फरक !

अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
ही काही मोठी गोष्ट नाही..!
आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
कर्तबगारिने सुगंधित होते..!
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात, 
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि, 
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!