1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

ऑटो ड्रायव्हरने चंद्रापर्यंत जाण्यासाठी 1200 कोटी मागितले

बाई (ऑटो ड्रायव्हरला ): भाऊ, तू चंद्रापर्यंत चलशील.
 
ऑटो ड्रायव्हर : हो, बसा पण 1200 कोटी लागतील.
 
बाई: 1200 कोटी का, चांद्रयान 600 कोटींपर्यंत पोहोचलंय.
 
ऑटो ड्रायव्हर: मॅडम, रिटर्नमध्ये भाडं भेटत नाही. रिकामं यावे लागेल.