रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (15:14 IST)

बदाम खाल्ल्याने डोकं चालतं

jokes
बंड्या बदाम विकत असतो..
एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??
बंड्या - डोकं चालतं
कस्टमर - कसं ?
बंड्या - एक सांग 1 किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर - माहीत नाही ..
बंड्या - हे घे बदाम खा,आणि आता सांगा 
1 डझन केळात किती केळं असतात ??
कस्टमर - 12
बंड्या - बघितलं का,चाललं ना डोकं ..!
कस्टमर - अरे हो ! 2किलो दे यार,लय भारी चीज आहे