शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (16:10 IST)

मराठी भन्नाट जोक :वजन कमी कसे कराल?

बंडूचं वजन खूपच वाढलं
त्याने आहार तज्ञाला विचारलं
मला वजन कमी करायचे आहे काय करू?
आहार तज्ञ- सोपं आहे फक्त मान उजवी कडून डावी कडे
आणि डावी कडून उजवी कडे फिरवायची.
बंडू -अरे वा!हे तर खूपच सोपं आहे.
बंडू - हे कधी करायचे
आहार तज्ञ- कोणी काही खायचं दिल्या वर!