काय करायचं ते लवकर ठरवा
ट्रेन मध्ये बसलेल्या कुलकर्णी बाई त्यांच्या लहान मुलाला सारखे - सारखे सांगत होती...
सोन्या... खा लवकर लवकर नाहीतर, हा गाजारचा हलवा त्या काकांना देऊन टाकेन !
शेवटी समोर बसलेले जोशी काका वैतागून म्हणाले,
ओ वहिनी काय करायचं ते लवकर ठरवा,
तुमच्या हलव्याच्या नादात मी चार स्टेशन्स पुढे आलोय!