गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (20:19 IST)

मराठी जोक- कन्फ्युजन झालं

joke
पक्या मन्याला घाबरलेलं बघून विचारतो 
पक्या- अरे मन्या, तू एवढा का घाबरला आहेस ?
मन्या- अरे मित्रा, मला थोडं कन्फ्युजन झालं. 
पक्या- काय कन्फ्युजन झालं सांग जरा. 
मन्या - मी रस्त्यावरून चालत असताना मला समोर 
काहीतरी दिसलं , मला वाटलं की साप आहे की काय तो, पण
तो साप नसून काठी होती. 
पक्या -अरे त्यात काय एवढंच न .
मन्या- अरे पण सापाला मारण्यासाठी मी उचललेली काठी खराखुरा साप निघाला