1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (18:45 IST)

मराठी जोक- व्हायरस नाही गेला

joke
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली 
आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
फॉरमॅट  केले पण व्हायरस  नाही गेला.