अरे देवा ! पुन्हा पुण्यात
एक बाळ जन्माला आल्याबरोबर बोलायला लागतो…
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स - पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा - अरे देवा...!
परत पुण्यातच जन्माला आलो की काय???
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
