1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (11:21 IST)

घरी रात्रीच्या वेळात उंदीर नाचतात

स्थळ– अर्थात पुणे
 
भाडेकरू – अहो मालक, घरी रात्रीच्या वेळात इतके उंदीर नाचतात ना…!
 
घरमालक – मग…… आता १५०० रुपयाच्या भाड्याच्या खोलीत काय मायकल जॅक्सनला नाचवू का?