सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2020 (10:56 IST)

जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले

एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने मुनिसिपाल्टीला फोन लावला 
"अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले -"मग आम्ही काय करू"?
पुणेकर - "काही करू नका मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते म्हणून फोन केला.....