शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (16:13 IST)

एक पावसाळी कवी

monsoon
आठवणींना सखे तू उरात घे,
पावसाच्या थेंबांना एका सुरात घे,
आणि ह्यातलं काहीच जमलं नाही तर सखे
तू वाळत टाकलेले कपडे आधी घरात घे
 
 
एक पावसाळी कवी