रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (17:18 IST)

मराठी विनोद : Sorry Sorry

बायको : तुम्ही मला सारखं सारखं sorry sorry नका म्हणत जाऊ.
 
नवरा : का?
 
बायको : भांडायचा सगळा मूडच निघून जातो.