बुधवार, 20 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
शेवटी सासर कोणाचं?
आलिया-कतरिनाची मैत्री तुटण्या मागे रणबीर कपूर?
म्हणून अजय देवगणने त्याचे नाव बदलले
बिग बॉस शो मराठीत चर्चा तर होणारच, प्रोमो जाहीर महेश मांजरेकर होस्ट
'रेड' चित्रपट वेबसाईटवर लीक
प्नांची सुंदर माळ
न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ
असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर
असावी,
आणि
न मागताही साथ देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!
भारती सिंगने हर्षसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या—तसेच घटस्फोटाच्या चर्चा—या केवळ निराधार अटकळी असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. तिने स्पष्ट केले की, ती आणि हर्ष दोघेही सुखी आहेत आणि त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचण अजिबात नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण
कान्स, फ्रान्स | मे २०२६: मराठी आशयाला समर्पित असलेल्या ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अधिकृत अनावरण करण्यात आले. जागतिक स्तरावर मराठी मनोरंजन आणि प्रादेशिक कथनशैलीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री
मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सुपरहिट चित्रपटात साकारलेली 'धनंजय माने' ही त्यांची अजरामर व्यक्तिरेखा आहे。 वास्तविक पाहता, धनंजय माने हे पात्र असून, कान्सच्या रेड कार्पेटवर प्रत्यक्ष अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी ऐतिहासिक आणि दिमाखदार उपस्थिती लावली आहे
कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या
१० मे, २०२६ हा तामिळनाडूच्या राजकारणातील एक ऐतिहासिक दिवस ठरला. तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक, सी. जोसेफ विजय, जे चाहत्यांमध्ये 'थलपथी' या नावाने ओळखले जातात, यांनी तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेने केवळ सत्तांतरच नव्हे, तर तामिळनाडूच्या राजकारणातील डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांच्या ६० वर्षांच्या द्विपक्षीय मक्तेदारीचाही अंत झाला
अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले
बॉलिवूड अभिनेत्री अमिशा पटेल अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि स्पष्टवक्त्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. २००० साली हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अमिशा आजही, वयाच्या ५० व्या वर्षीही, तितकीच ग्लॅमरस आणि फिट आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या नवीन पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने नुकतेच तिच्या बालपणीचे ते वेदनादायक अनुभव सांगितले, ज्यांनी तिला खूप हादरवून सोडले होते.
भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!
भारती सिंगने हर्षसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या—तसेच घटस्फोटाच्या चर्चा—या केवळ निराधार अटकळी असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. तिने स्पष्ट केले की, ती आणि हर्ष दोघेही सुखी आहेत आणि त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचण अजिबात नाही.
पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता
पंजाबी संगीत विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. 'यशविंदर कौर' या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौरचा मृतदेह लुधियानामधील एका कालव्यात आढळून आला आहे. २९ वर्षीय इंदर कौर गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होती. या घटनेमुळे तिचे चाहते आणि संपूर्ण पंजाबी संगीत विश्व सध्या तीव्र धक्क्यात आहे.
बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट
बायको: माझी एकअट आहे! नवरा : काय? बायको: तूम्ही या उन्हाळ्यात सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?
'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली
बुची बाबू सना दिग्दर्शित 'पेड्डी' या चित्रपटाची निर्मिती वृद्धी सिनेमाज, मैत्री मुव्ही मेकर्स आणि आयव्ही एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 'पेड्डी'चा भव्य प्रीमियर ३ जून रोजी होणार असून, त्यानंतर ४ जून २०२६ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल.