गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (18:28 IST)

ब्रेक नाही का मारता येत...?

स्थळ : पुणे 
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! 
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? 
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....