शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:09 IST)

Ladies Special...कामवाली नि सुट्टी घेतली

1) सर्वात त्रास देणारा क्षण : सकाळचा अलार्म
2) सर्वात अवघड काम : नाश्ता आणि जेवणाचा मेनू ठरवणे
3) सर्वात अवघड प्रवास : किचन कडे जाणे
4) सर्वात आवडता वेळ : मित्र-मैत्रिणीसोबत गप्पा मारणे आणि जेव्हा मुलं शाळेत जातात तो
5) सर्वात अवघड बातमी : कामवाली नि सुट्टी घेतली
6) सर्वात आवडती बातमी : जेव्हा समजते आपलं वजन कमी झालंय
7) सर्वात आनंदी क्षण : शॉपिंग साठी हातांमधे पैसे येणे