सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (16:58 IST)

संगीताची ताकद ... दुसर काय?

whats app message
संगीताची किमया अदभुत असते ....
तानसेन गायला लागला की हरणे बाजुला येऊन मंत्रमुग्ध होत असत!
अशीच घटना काल घडली!
माझं आणि बायकोचे जोरात भांडण चालू होतं! बायको चिडून चिडून माझा उद्धार करत होती!
तेवढ्यात आमची शेजारीण बाल्कनीत येऊन जोरात गाऊ लागली .... 
"कोई जब तुम्हारा ह्रिदय तोड दे ....तब तुम मेरे पास आना .... मेरा घर खुला है, खुला ही रहेगा.....।"
जादुची कांडी फिरवल्यासारखी बायको शांत झाली..... बाल्कनीचं दारं आपटलं .... आणि किचन मधुन चहा भजी घेऊन आली!
संगीताची ताकद ... दुसर काय?