जीवलागण
सौ. माधुरी अशिरगडे
मी अख्खं भूमंडळ पालथं घातलं असतंतुझ्या डोळ्यात मला हवा तोभाव शोधण्यसाठीमी आकाश-पाताळ एक केलं असतंतुला माझ्यात गुंतवण्यासाठीपण तू कसा क्षणात उतरविलासमाझा तोरावाटे कुणीतरी अलगदफुलासारखाझेलावा माझा जिव्हाळाकैक जन्म माझे तयार होतेकेवळ अशा एका क्षणावरकुर्बान व्हायलातू विचारलंस.....तुझ्या मनात डोकावणारा '
तो' कोणमी पुन्हा पुन्हा समजावेतमाझाच दृष्टिकोनमी खरंच नव्हते कातुझ्या खिजगणतीतअन् मला वेडीला वाटायचं तू स्रवतोयस आपलीजीवलागणकेवळ माझ्याचसाठीमग हा दळभद्री आत्मसन्मानाचासोहळा तरी कशासाठीअसो, माझे खिन्न उसासे मला खिजवत म्हणतील कीकी तुझा जन्म यासाठी, याजसाठीत्याने नवीन सावली शोधताचउन्मळून पाडण्यसाठी.