मंगळवार, 3 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
मंगळवार, 15 जून 2021 (16:18 IST)
संबंधित माहिती
Wedding Anniversary Wishes for Partner In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
त्वचा उजळण्यासाठी डाळिंब आणि साखरेचं स्क्रब वापरा
Love Quotes in Marathi प्रेेेेेेेेेमाबद्दल सुंदर ओळी
NHM मुंबई मध्ये चिकित्सा अधिकारी आणि ऑडियोलॉजिस्टच्या पदासाठी अर्ज कर
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..
कातर वेळचा गार वारा
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
Hair Wash Before Going To Temple हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते, मग ती शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वच्छता असो. आंघोळ हा शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो आणि केस धुतल्यानंतर आंघोळ केल्याने शरीर अधिक शुद्ध होते.
अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या
स्टडी टेबलचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, जाणून घ्या वास्तूनुसार स्टडी टेबल कोणत्या प्रकारचे असावे? * टेबल नेहमी आयताकृती असावे, गोलाकार किंवा अंडाकृती नसावे. * टेबल टॉपचा रंग पांढरा, दुधाळ किंवा मलई असेल किंवा इतर रंग फिकट किंवा फिकट रंग असतील तर उत्तम. साधा काच देखील ठेवू शकता.
योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल
Vaginal Itching Remedies: अनेक महिलांना योनीमार्गात खाज सुटण्याचा त्रास होतो. सुगंधी साबण वापरणे, यीस्ट संसर्ग, बॅक्टेरियल योनीसिसच्या संपर्कात येणे इत्यादी अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. योनीच्या आजूबाजूला किंवा आत खाज सुटते तेव्हा स्त्रियांना कधीकधी खूप अस्वस्थ वाटते.
पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. धर्मबुद्धी आणि पापबुद्धी हे दोन मित्र हिम्मत नगरमध्ये राहत होते. एकदा पापबुद्धीच्या मनात विचार आला की मी माझ्या मित्र धर्मबुद्धीसोबत दुसऱ्या देशात जाऊन पैसे का कमवू नंतर, कोणत्या ना कोणत्या युक्तीने, मी त्याचे सर्व पैसे हिसकावून घेईन आणि आनंदी आणि शांत जीवन जगेन. वाईट नीती मनात ठेऊन पापबुद्धीने धर्मबुद्धीला धन आणि ज्ञान मिळवण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत बाहेर जाण्यास तयार केले. तसेच शुभ मुहूर्त पाहून दोन्ही मित्र दुसऱ्या शहरात निघून गेले. निघताना त्याने भरपूर माल सोबत नेला आणि विचारलेल्या किमतीत विकून भरपूर पैसा मिळवला. शेवटी आनंदी मनाने ते गावी परतले.
आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस
साहित्य- 2ते 3 ताजे बीट 3ते4 ताजे आवळे 1इंच आल्याचा तुकडा 2ते 3 मीडियम साइज गाजर 1 कप पाइनएप्पल 1 ग्लास कोमट पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हिवाळ्यात केसांना चमक द्या: फक्त या 5 गोष्टींनी हे DIY हेअर सीरम बनवा
Homemade Hair Serum : हिवाळ्यात केसांची काळजी घेणे हे आव्हानात्मक काम असते. थंड वारे आणि कोरडे वातावरण केस कोरडे, निर्जीव आणि तुटण्याची शक्यता असते. पण, तुम्ही घरीच यावर उपाय करू शकता. हिवाळ्यात नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
पायांना मुंग्या आल्याने त्रास होतो का? रेस्टलेस लेग सिंड्रोमचे लक्षण असू शकतात
Tingling in Feets : रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम (RLS) ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी जन्मापासून वृद्धापकाळापर्यंत कोणालाही अनुभवता येते. यामध्ये, व्यक्तीला अस्वस्थता, मुंग्या येणे, खाज सुटणे किंवा पाय हलवण्याची तीव्र इच्छा जाणवते, विशेषत: रात्री. ही समस्या अनेकदा झोपणे कठीण करते आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. रेस्टलेस लेग सिंड्रोम, त्याची लक्षणे आणि ते टाळण्याचे उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तुमचे नाते कमकुवत होत असल्याची लक्षणे जाणून घ्या
Relationship Tips: कोणत्याही नात्यात किरकोळ भांडणे नेहमीच होतात. परंतु जर दररोज वाद होत असतील तर ते नातेसंबंधात बिघाड दर्शवते. कोणतेही नाते मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमचा जोडीदार तुमच्यावर पूर्णपणे समाधानी असणे गरजेचे आहे.
तेनालीराम कहाणी : महामूर्ख
Kids story : विजयनगरमध्ये अनेकदा मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. प्रत्येक कार्यक्रमातील यशस्वी कलाकारांना पुरस्कार देण्याचीही व्यवस्था होती. तसेच तेनालीरामला दरवर्षी सर्वोत्कृष्ट मनोरंजनाचा पुरस्कार मिळत असे. त्याच्या हुशारी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याची दरवर्षी 'महान मूर्ख' म्हणून निवडही होत असे. अशाप्रकारे तेनाली राम दरवर्षी एकटाच दोन पुरस्कार मिळवायचा. या कारणास्तव इतर दरबारी तेनालीरामचा अत्यंत तिरस्कार करायचे. यंदा होळीच्या दिवशी फक्त तेनाली रामचे नाव काढायचे, असा निर्णय इतर दरबारींनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी एक युक्तीही शोधून काढली होती.
कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू
बेंगळुरू- भारतातील अग्रगण्य जीनोमिक्स आणि बायोइन्फॉरमॅटिक्स कंपनी, स्ट्रँड लाइफ सायन्सेसने एकाधिक कर्करोग लवकर शोधण्यासाठी एक नवीन, रक्त-आधारित चाचणी सुरू केली आहे. कॅन्सरस्पॉट नावाची चाचणी, कर्करोगाच्या ट्यूमर डीएनए ओळखण्यासाठी जागतिक स्तरावर स्वीकृत मेथिलेशन प्रोफाइलिंग तंत्रज्ञानाचा वापर करेल. स्ट्रँड लाइफ सायन्सेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे.