शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (15:37 IST)

काळजी घ्या

सध्या करोना म्हटलं की लोकांना 
लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय 
की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत. 
गण्याने पोस्ट टाकली होती..
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 
मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय! 
गण्याच्या या पोस्टला शंभर-सव्वाशे काळजी घ्या 
असा सल्ला आला आहे.