मुलगा मुलगी मराठी जोक : पिवळा माझा आवडता रंग
मुलगा मुलीची स्तुती करता -करता
मुलगा मला तुझे दात खूपच आवडतात
मुलगी – अय्या खरंच, का रे
मुलगा – हो , खरचं.
मुलगी - हे एकसारखे आहे म्हणून का ?
मुलगा- त्याच्या रंगामुळे
मुलगी- पांढरे शुभ्र आहे म्हणून,
मुलगा -नाही, पिवळे आहे म्हणून,
कारण पिवळा हा माझा सर्वात आवडता रंग आहे