सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (12:27 IST)

मराठी नवरा बायको जोक : लग्न करेन तर तुमच्याशीच

झम्प्याचं नवीन लग्न झालं आणि त्याचा संसार थाटाने सुरु झाला.
एकदा झम्प्याने त्याच्या बायकोला विचारले,
तू माझ्यात असं काय पाहिलंस की,
मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?   
झम्प्याची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.
आणि तेव्हाच विचार केला, की लग्न करेन तर तुमच्याशीच