बुधवार, 8 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 18 सप्टेंबर 2022 (14:34 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke - मूड ऑन
मराठी जोक -एक संधी अजून दे
मराठी जोक - पक्याचं भांडण मिटलं
आणि बायकोशी भांडण झालं..
Marathi Joke :पेट्रोल संपले
मराठी जोक - झोपेची गोळी
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज
झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या न मग झोपा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अल्लू अर्जुनच्या 'राका'चा फर्स्ट लूक आउट
अल्लू अर्जुनच्या फर्स्ट लूकने खळबळ उडवली आहे. दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या आगामी अॅक्शन-पॅक चित्रपटाने धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे, ज्यामध्ये तो अॅटली आणि दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. हा एक भव्य, अल्लू अर्जुन-प्रधान ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे.
अल्लू अर्जुनने अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या; एका चित्रपटात काम करण्यासाठी घेतो एवढे मानधन
दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने त्याची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. त्याने वयाच्या दुसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
Funny Joke मी नेहमीच कसा गाढव दिसतो
डॉक्टर (चिंटूला): "हे चष्मे कोणासाठी आहेत?" चिंटू: "सर, हे माझ्या शिक्षकांसाठी आहेत." डॉक्टर: "पण असं का?" चिंटू: "कारण माझ्या शिक्षकांना मी नेहमीच गाढव दिसतो...
Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात
मनोरंजनासाठी किंवा साहसी खेळांसाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. लोकांना वाटतं की साहसी खेळ हे फक्त तरुणांसाठी आहे, पण ते खरं नाही. तुम्हाला असे असंख्य लोक आढळतील जे कोणत्याही वयात साहसी खेळांपासून दूर राहत नाहीत. आज आपण असे काही साहसी खेळ बद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही अगदी कोणत्याही वयात अनुभवू शकतात. यासाठी वयाची मर्यादा नाही. नक्कीच तुम्ही आनंद मिळवू शकतात तर चला जाणून घेऊ या....
अभिनेत्री नंदिता पाटकर विवाहबंधनात: मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने; पाहा लग्नाचे खास फोटो आणि तिचा जोडीदार कोण?
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या सुंदर रूपाने आणि मराठमोळ्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.