रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (12:00 IST)

Marathi Joke :बायकोने औषध दिले

jokes
सकाळच्या चहासोबत बायकोने बरीच औषधे आणली...
बायको (नवऱ्याला) - इथे चहासोबत तापाची गोळी खा.
नवरा- नाही, मला ताप नाही.
बायको - मग गॅसची गोळी घे.
नवरा- नाही, मला गॅसचा त्रास ही नाही.
बायको - मग पोटदुखीचे औषध घे.
नवरा- नाही, माझे पोटही ठीक आहे.
बायको- मग हात पाय दुखीवर औषध घ्या, हात पाय दुखणे थांबेल.
नवरा- अगं, तू हे काय करत आहेस, 
मला काही झाले नाही, 
मी पूर्णपणे ठीक आहे, मी निरोगी आहे.
बायको- मग लवकर उठा, खरेदीला जायचे आहे...!!!
पतीने डोक्याला हात लावला 
 
Edited by - Priya Dixit