सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (12:00 IST)

खाण्यास नकार दिला

पोलीस एका बाईला जाब विचारताना 
पोलीस - बाई तुमच्या नवरा कसा मेला? 
बाई - विष खाऊन 
पोलीस - मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? 
बाई - त्याने विष खाण्यास नकार दिला म्हणून.