आनंदाचं गाव
डॉ. सौ. उषा गडकरी
मी तुला घातलेलं कोडंभलतंच अवघड, कसं उलगडू म्हणून विचारमग्न झालेल्या तुलाअखेर उमगलंकी, आपली धडपड सर्व फोल!म्हणून तुझाशी अखंड अनुसंधान ठेवूनतद्रूप होण्यांनच माझा 'मी' मला गवसणार आहे, '
तू', 'मी'च्या द्वैतापासून '
आम्ही'च्या गन्तव्यापर्यंतचा प्रवासहातात हात घालून केल्यासहोणारी आनंद-यात्राशेवटी आनंदाच्या गावाला नेऊन पोहोचविणारत्या गावात कुठलेच प्रश्न नाहीतकुठलीच कोडी नाहीतपण अट फक्त एकचहातातला हात मात्र सुटू द्यावयाचा नाही.