शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला; निफ्टी 17450 च्या खाली

Last Modified सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (13:41 IST)
Share Market Update :
शेअर बाजारात सकाळी झालेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दुपारी 12:15 वाजता सेन्सेक्स 1121.69 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह 58,514.32 वर व्यवहार करत होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर बजाज फायनान्सला सर्वात जास्त 5.49% घसरण झाली. तर रिलायन्सचे शेअर 4.17% घसरले. नेशनल स्टॉक एक्स्चेंज ( निफ्टी) 319.25 अंकांनी घसरून 17,445.55 अंकांवर व्यवहार करत होता.

आज शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला. सकाळी 9:18 वाजता, 30-संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 9:18 वाजता 325.28 किंवा 0.55% घसरून 59,310.73 वर व्यापार करत होता. तर , निफ्टी 133.85 अंकांनी घसरून 17,764.80 वर व्यवहार करत होता. आज सकाळी पुन्हा पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
शेअर बाजारातील घसरण पुढील तासभरही कायम राहिली. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्सची घसरण 653 अंकांपर्यंत वाढली. त्यानंतर 30 संवेदी निर्देशांकासह सेन्सेक्स 58,982.06 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीमध्येही 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. पहिल्या दीड तासानंतर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 117.50 अंकांनी घसरून 17,587.30 अंकांवर व्यवहार करत होता.
आज सकाळी सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 3.34% घसरले. त्याचवेळी बजाज फायनान्स, एलटी, टायटन, एचडीएफसी, डॉ रेड्डी यांच्या समभागातही आज घसरण झाली. दुसरीकडे, भारती एअरटेल आज सकाळी हिरव्या चिन्हाच्या वर व्यवहार करत होता. याशिवाय इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर यांनीही सकारात्मक सुरुवात केली.

यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

समस्यांपासून लक्ष वळवण्यात मोदी व्यस्त- राहुल गांधी

समस्यांपासून लक्ष वळवण्यात मोदी व्यस्त- राहुल गांधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची कला साध्य केली आहे," अशी टीका ...

तिस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत कोठडी

तिस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत कोठडी
तिस्ता सेटलवाड आणि आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ...

गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील- संजय राऊत

गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील- संजय राऊत
"गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ...

रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोरांच्या कुटुंबियांशी भावनिक संवाद

रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोरांच्या कुटुंबियांशी भावनिक संवाद
शिवसेनेला पडलेले भगदाड पाहून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी या मैदानात ...

एका बापाचे असाल तर राजीनामे द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना ...

एका बापाचे असाल तर राजीनामे द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान
मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. नेते शिवसेना सोडून जात आहेत पण ...