सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (14:35 IST)

Winter Special मिश्र कडधान्यांची खिचडी

Vegetable Biryani
साहित्य : 2 वाटय़ा तांदूळ, प्रत्येकी 1 चमचा राजमा, काबुली चणे, चवळी, मूग, मसूर रात्री भिजवा व फार मऊ शिजणार नाहीत अशी कडधान्ये शिजवा. 2 लांब कांदे चिरलेले, आलं- लसूण पेस्ट, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा, 4 मिरे.
 
कृती: थोड्या तेलावर कांदे तळून काढून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घालून परता. कडधान्य व मसाला, आलं, लसूण, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला व खिचडी शिजवा. वर खोबरं, कोथिंबीर पेरा.  ही खिचडी थंडीत फारच रुचकर लागते.