सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. मिझोराम विधानसभा निवडणूक 2023
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (12:15 IST)

Mizoram Election Results 2023 जोरम पीपुल मूवमेंटला बहुमत

LIVE Mizoram Election Results 2023 News Updates: मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. झोराम पीपल्स मूव्हमेंटने सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडी घेतली आहे. मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर मिझो नॅशनल फ्रंट, झोरम पीपल्स मूव्हमेंट, काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे. झोराम पीपल्स मूव्हमेंट सध्या बहुमताचा आकडा पार करत असल्याचे दिसते.
 
मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मिझोराममधील 40 विधानसभा मतदारसंघांसाठी 7 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. मात्र, याआधी मिझोराममध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती, मात्र निवडणूक आयोगाने 4 डिसेंबरपर्यंत मतमोजणी पुढे ढकलली होती.
 
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने सात जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी भाजपने 1 जागा जिंकली आहे.