Multi Category 572.htm 2

Notifications

मनोरंजन » भटकंती

इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचा सुंदर संगम; बागांचे शहर पुणे

03 Jun 2026

Maharashtra Tourism : पुणे हे बागांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. येथे इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचा सुंदर संगम असणाऱ्या अनेक प्रसिद्ध बागा आहेत. ...

सुंदर अशी हिरवागार दरी; पावसाळ्यातील विहंगमय सापुतारा: नक्कीच ट्रिप प्लॅन करा

02 Jun 2026

India Tourism: पावसाळा सुरू झाला की, भटकंतीची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वेध लागतात ते निसर्गाच्या कुशीत जाण्याचे. महाराष्ट्राच्या अगदी सीमेजवळ ...

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

01 Jun 2026

India Tourism : भारतात अशी अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या रहस्यांसाठी आणि पौराणिक इतिहासासाठी जगभरात ओळखली जातात. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य ...

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतातील जादुई ठिकाणे; जिथे जूनच्या उन्हाळ्यातही बर्फ पाहायला मिळतो

31 May 2026

India Tourism : तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे का? आणि तो तुम्हाला एखाद्या सुंदर अशा बर्फाच्छदित ठिकाणी साजरा करायचा असेल तर भारतात अशी अनेक ...

Eight mysterious and haunted forts in India जिथे पर्यटक दिवसासुद्धा भेट देण्यास घाबरतात

30 May 2026

India Tourism : भारत नेहमीच उल्लेखनीय कला आणि संस्कृतीची भूमी राहिली आहे. प्राचीन काळापासून, भारत हे अशा महान राजांचे घर राहिले आहे, ज्यांनी ...

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

29 May 2026

Maharashtra Tourism : पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगा हिरवेगार शालू पांघरतात आणि तिथून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे ...

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

28 May 2026

India Tourism : गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते गर्दीने फुललेले समुद्रकिनारे, पार्ट्या आणि नाईटलाईफ! पण गोव्याचं खरं सौंदर्य हे या ...

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

27 May 2026

India Tourism : मे महिन्याच्या कडक उन्हापासून दूर एका थंड आणि सुंदर ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर मसुरी एक उत्तम ठिकाण आहे. येथील थंडगार ...

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

26 May 2026

Maharashtra Tourism : कुलाबा किल्ला (ज्याला 'अलिबागचा किल्ला' असेही म्हणतात) हा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ...

भारतात अनके प्रसिद्ध शिव मंदिरे आहे; परंतु काही मंदिरांची त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख

25 May 2026

India Tourism : भारतात अनेक प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत, परंतु काही मंदिरांची त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख आहे. आज आपण अश्याच काही ...

मुंबईच्या गजबजलेल्या माहीम भागात असलेली सर्वात हॉंटेड ठिकाणांपैकी एक ''डिसूझा चाळ''

24 May 2026

India Tourism : मुंबईच्या माहीम भागातील डिसूझा चाळ ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध 'हॉंटेड' किंवा रहस्यमयी ठिकाणांपैकी एक ...

Haunted places in Nainital नैनितालमधील ही ५ हॉंटेड ठिकाणे संध्याकाळ होताच शांत होतात

23 May 2026

India Tourism : नैनिताल हे एक सुंदर पर्यटन स्थळ मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की येथे काही हॉंटेड ठिकाणे देखील आहे, जिथे लोकांना भेट ...

महाराष्ट्रातील अशी ५ प्राचीन मंदिरे, जिथे उन्हाळ्यातही जाणवतो कमालीचा थंडावा!

22 May 2026

१. श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर (रत्नागिरी) संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका नैसर्गिक गुहेत मार्लेश्वर शिवमंदिर वसलेले ...

मराठवाड्याचे वैभव संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण

22 May 2026

Maharashtra Tourism : संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे असलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि ...

Chincholi Morachi महाराष्ट्रातील असे ठिकाण जिथे तुम्हाला घडेल असंख्य मोरांचे दर्शन; मोराची चिंचोली पुणे

21 May 2026

Maharashtra Tourism : मोराची चिंचोली हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. हे मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते कारण येथे ...

वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल

20 May 2026

India Tourism : तुम्ही वृंदावनच्या सहलीची योजना आखत आहात का? तसे असल्यास, जाण्यापूर्वी तुम्ही वृंदावनच्या सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन ...

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

19 May 2026

India Tourism : उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलांचा उत्साह म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ती थंड हवेची ठिकाणे. तसेच मार्चअखेर असून एप्रिल-मेच्या कडक ...

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

18 May 2026

India Tourism : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील विराटेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण आहे. सोहागपूर ...

तुम्हीही जंगल सफारीचे शौकीन असाल, तर भारतातील या रोमांचक ठिकाणांना भेट द्या; सिंह, वाघ आणि हत्तींचे कळप जवळून पाहायला मिळतात

17 May 2026

तुम्हाला देखील या हंगामात जंगल सफारीचा अनुभव घ्यायचा असेल, तर भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणांच्या सहलीचे नियोजन करा. तसेच तुम्हीही जंगल सफारीचे ...

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

16 May 2026

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात शनी देवांची अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरे आहे. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत शनी देवतेला 'न्यायदेवता' मानले ...

Somnath Temple अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले

15 May 2026

India Tourism : तुम्ही सोमनाथच्या यात्रेचे नियोजन करत असाल, तर योग्य नियोजनामुळे प्रवास, निवास आणि भोजनाचा खर्च सहज कमी होऊ शकतो. तसेच ...