सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठ्ठा धक्का बसला आहे. दरम्यान त्यांच्याजवळून सुसाइड नोट सापडलं.
 
हे सुसाइट नोट इंग्रजीत लिहिलेलं होतं. ज्यात त्यांनी लिहिले होते की मी खूप तणावामुळे परेशान झालो आहे. मी खूप तणावात दुनिया सोडून जात आहे.
 
सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिले आहे की माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी कुणी पुढे यावे.