सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जोधपूर , शनिवार, 7 एप्रिल 2018 (15:51 IST)

सलमान खानला जामीन मंजूर…

काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली असून सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. गेले दोन दिवस सोशल मीडियासह सगळीकडेच सलमान खानला जामीन मिळणार कि नाही याचीच चर्चा होती.