बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा पहिला व्हिडिओ व्हायरल

Last Updated: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (10:57 IST)
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिपीन रावत यांच्या विमानाला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.

आता हे हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं हे दाखवणारा पहिला व्हिडिओ समोर आला असून यात हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा आवाज बंद होत असताना कळून येत असल्याचे म्हटलं जातं आहे.या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप सरकारची 'मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना' रद्द केली
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दणका दिला आहे. डीलर युनियनच्या ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग लागली
दिल्लीतील आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीतील बवाना भागातील एका पातळ ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना तुरुंगवास भोगावा लागला
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना देशाच्या सर्वोच्च ...

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ...