रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (19:16 IST)

वरातीचा घोडा संतापला अन् नवरदेवाचा पायच मोडला

horse
भोली सुरत दिल के खोटे,नाम बडे और दर्शन खोटे, या गाण्यावर थिरकणार्‍या वर्‍हाडी मंडळीच्या सोबत नवरदेवही आनंदात थिरकत होता, गाणं ऐकताच घोड्यानेदेखील ठेका धरला आणि दोन पायावर उसळ्या मारत नाचू लागला. पण अचानक घोडा संतापला आणि त्यानं मोठी उसळी घेतला अन् नवरदेव जमिनीवर पडला आणि नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर झाला. झालेला प्रकार पाहताच वर्‍हाडी मंडळींची पुरती तारांबळ उडाली, या प्रकाराचा व्हिडिओ व्हायल होत आहे.