गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (08:36 IST)

Shardiya Navratri 2024 शारदीय नवरात्र घटस्थापना मुहूर्त

दरवर्षी आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून शारदीय नवरात्र आरंभ होत आहे. यंद नवरात्र सण 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असेल. तर जाणून घेऊया घटस्थापना शुभ मुहूर्त-
 
प्रतिपदा तिथी प्रारम्भ- 03 ऑक्टोबर 2024 रोजी 12:18 वाजेपासून
प्रतिपदा तिथी समाप्त- 04 ऑक्टोबर 2024 रोजी 02:58 मिनिटापर्यंत
 
मूर्ती आणि घटस्थापना शुभ मुहूर्त- सकाळी 06:30 ते 07:31 दरम्यान
मूर्ती आणि घटस्थापना अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:03 ते 12:51 दरम्यान
 
3 ऑक्टोबर 2024 शुभ मुहूर्त:-
ब्रह्म मुहूर्त: प्रात: 04:53 ते संध्याकाळी 05:41 पर्यंत
प्रातः सन्ध्या: प्रात: 05:17 ते प्रात: 06:30 पर्यंत
अमृत काल: सकाळी 08:45 ते सकाळी 10:33 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:03 ते दुपारी 12:51 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 02:26 ते दुपारी 03:14 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:25 ते संध्याकाळी 06:49 पर्यंत
सायाह्न सन्ध्या : संध्याकाळी 06:25 ते 07:37 पर्यंत
 
डोलीवर स्वार होऊन येईल देवी आई- सोमवार किंवा रविवारपासून नवरात्र सुरू झाल्यास दुर्गा देवी हत्तीवर बसून, मंगळवारी किंवा शनिवारी देवी घोड्यावर बसून, बुधवारी देवी बोटीवर बसून आणि शुक्रवारी किंवा गुरुवारी दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते. यंदा घटस्थापना गुरुवारी होणार आहे. यानुसार माता दुर्गा एका डोलीवर येणार आहे, जी शुभ मानली जात नाही.