शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (16:07 IST)

पुणे महापालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर;कोणत्या वॉर्डात काय?

PMC
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णायानुसार पुणे महापालिकेने प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर केली आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीत सर्व प्रस्थापितांना कोणताही धक्का बसलेला दिसत नाही.
 
पुणे महानगरपालिका आरक्षण सोडत आज जाहीर झाले. यानुसार एकूण १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये १७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी, १२ जागा अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी तर एक जागा अनूसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. सर्वच प्रभागांमध्ये पुरूषांसाठी एक जागा असल्याने सर्व प्रस्थापितांना कोणताही धक्का बसलेला दिसत नाही.
 
अनुसूचित खुला
प्रभाग ८ – अ, प्रभाग – ७ अ, प्रभाग- ५० अ, प्रभाग – ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग – २२ अ, प्रभाग – १ अ, प्रभाग – १९ अ, प्रभाग – १२ अ, प्रभाग ११ अ
 
अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर, प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक, प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- मोहम्मदवाडी उरुळी देवाची, प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड, प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा, प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली
 
अनुसूचित जमाती
प्रभाग १ क्र. १ ब महिला
प्रभाग १५ अ – एसटी खुला
महिला आरक्षित अ व ब जागा
 
प्रभाग – २ अ, ३ ब, ४ ब, ५ अ, ६ अ, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब, ११ ब, १२ ब, १४ ब, १५ अ , १६ अ, १७ अ, १८ अ, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २३ अ, २४ अ, २५ अ, २६ ब, २७ ब, २८ अ, २९ अ, ३० अ, ३१ अ, ३२ अ, ३३ अ, ३४ अ, ३५ अ, ३६ अ, ३७ ब, ३८ ब, ३९ ब, ४० अ, ४१ अ, ४२ ब, ४३ अ, ४४ अ, ४५ अ, ४६ ब, ४७ ब, ४८ ब, ४९ अ, ५० ब , ५२ अ, ५२ अ, ५३ अ, ५४ अ, ५५ अ, ५६ अ, ५७ अ, ५८ अ, २९ ब, ४९ ब, ३६ ब, ४३ ब, २५ ब, २३ ब, ५७ ब, ५५ ब, १७ ब, ३२ ब, २ ब, ३५ ब, ५६ ब, ४० ब, ५३ ब, २४ ब, ५२ ब,