शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:22 IST)

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये भरती;

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी  अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
 
पदे – एकूण जागा 02
– वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate)
 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
– वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पीएच.डी. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिक विज्ञान /नॅनो तंत्रज्ञान यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वेतन – 42,000/- रुपये प्रतिमहिना
 
हे आहे काम –
– पदाधिकार्‍यांनी नाविन्यपूर्ण रसायन राबविणे अपेक्षित आहे उच्च कार्यक्षमता ली-आयनसाठी संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण बॅटरी अनुप्रयोग करणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक –
Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र, (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.