रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

Maharashtra SSC Result 2023 दहावीचा निकाल जाहीर, येथे पाहा Result

Maharashtra SSC Result 2023
MSBSHSE 10th Result Updates महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) द्वारा आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकाल mahahsscboard.in वर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असणार आहे.
 
राज्यातील 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85,218 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण 60.90 टक्के तर खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 74.25 टक्के इतके आहे
 
दहावीचा निकाल बघण्यासाठी संकेतस्थळ
 
राज्य मंडळाद्वारे इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 67 मुलींचा समावेश होता.