अंधश्रद्धेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन....

ncp
Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (11:54 IST)

अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान तज्ञ डॉ. मेधा खोले
यांच्या
निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निदर्शने करून शुक्रवारी जोरदार आंदोलन केले.

युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिल्लारे

यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी नगर एसटी स्टँडच्या समोर डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर हे निदर्शने आंदोलन झाले. डॉ. खोले यांनी अंधश्रद्धा बाळगून समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याबद्दल आंदोलनात सहभागी झालेल्या युवतींनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

मनाली भिलारे म्हणाल्या, ''देशाची वाटचाल 21 व्या शतकाकडे होत असताना समाजात वाद निर्माण करणे, जातीय संघर्ष निर्माण करणे हे चुकीचे आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष करावा लागला तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आघाडीवर असेल तसेच खोले प्रकरणात दाखल झालेला गुन्हा सामोपचाराने मागे घ्यावा, अशीही मागणी आम्ही करीत आहेत. तसेच या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे आवाहन मी या ठिकाणी करते" या आंदोलनात भिलारे यांच्या नेतृत्वाखाली युवती पदाधिकार रिना शिंदे,शिवानी माळवदकर,सोनाली गाडे,कोमल टिंगरे,तेजवंती कपले,अक्षता राजगुरू,मेघा पंडित,स्नेहल शिंनगारे, मयूरी हांडोरे ,योगिता रोकडे व आदी युवती सदस्य व शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष शैलेश बडदे, राष्ट्रवादीच्या काॅंग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ देखील उपस्थित होते.



यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

दिलासादायक बातमी! राज्यात 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे,परंतु ...

दिलासादायक बातमी! राज्यात 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे,परंतु मृत्युमुखींचा आकडा काळजीत टाकणारा.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे रोज कमी होत आहेत. तथापि, मृत्यूची संख्या ...

हैदराबादमध्ये स्पुतनिक-व्हीची पहिली लस लावण्यात आली, भारतात ...

हैदराबादमध्ये स्पुतनिक-व्हीची पहिली लस लावण्यात आली, भारतात याची किंमत जाणून घ्या
नवी दिल्ली. शुक्रवारी फार्मास्युटिकल कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी सांगितले की ...

अजित पवार जयंत पाटलांच्या नाराजीच्या प्रश्नावर म्हणतात, ...

अजित पवार जयंत पाटलांच्या नाराजीच्या प्रश्नावर म्हणतात, 'त्यांच्यापेक्षा मीच तापट'
प्राजक्ता पोळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाराज ...

ई पास महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी ...

ई पास महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी 'असा' बनवा ई-पास
महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारण गेल्या ...

या गूढ पंथाच्या प्रमुखांच्या मृतदेहाची ममी करून का ठेवण्यात ...

या गूढ पंथाच्या प्रमुखांच्या मृतदेहाची ममी करून का ठेवण्यात आली?
जोशुआ नेवेट अमेरिकेतल्या कोलोरॅडोमध्ये बुधवारी संध्याकाळी स्टिव्हन हॅन्सेन यांना एका ...