शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उमरगा , सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (08:21 IST)

उमरग्यात एक कोटीची फसवणूक, दोन महिलांवर गुन्हा दाखल

crime
One crore fraud in Umargya case: सी.एस.एल.लॉजिस्टीक सोल्युशन प्रा.लि. मुख्य शाखा सी.ओ. बलसुरे येथील तांब्रध्वा पितांबर पिवास , न्यु बालाजी नगर मुगळे हॉस्पीटल उमरगा टी.क्यु उमरगा जि. संचालक नितीन कडाजी कांबळे यांच्या माध्यमातुन धाराशिव वय 42 वर्षे, रा.आर/ न्यु  बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 17.09.2023 रोजी उमरगा आरोपी नामे- सुनिता आरमदाका , सुनिता राजशेखर रेड्डी, वय 40 ओ. सी.सी. यु. सेवा आर/ओ. प्रियंका निवास/101/ अपर्णा हिल पार्क रोउ चंदननगर हैद्राबाद 500050 तेलंगणा यांना त्यांच्या कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून पगारीवर त्यास अटी नुसार नोकरी दिली होती. परंतु नमुद आरोपीने ऑफर लेटरच्या  अटी व शर्तीचा भंग केला व तसेच गैरवर्तन करुन कंपनीची फसवणूक करुन कंपनीचे कागदपत्राचे व कंपनीचे बदनामी करुन फिर्यादीचे 99,00,000₹ लाखाचे नुकसान केले.  उमरगा कोर्टाचे जा. क्र. फौ/3033/2023 फौजदारी क्रिमिनल अर्ज् क्रं 444/2023 अन्वये 156(3) प्रमाणे पो ठाणे उमरगा येथे दि. 07.10.2023 रोजी भा.द.वि.स. कलम 409, 420, 467, 468, 471, 500, 502 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.