रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (09:31 IST)

दु:खदायक : संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या

जव्हारमध्ये गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. जूनमध्ये कुटुंबाचा आधार गेला नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर रुक्षणा हिने स्वत: चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतून ३ वर्षीय मुलही दीपाली आणि ७/८ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून  जीवन यात्रा संपवली. मात्र चिमुकली वृषाली वाचली.  
 
याबाबत लक्षमी अमृत टोकरे ( मृत रुक्षणाची आई) हिने दिलेल्या फिर्यादी वरुन ५ जुन रोजी रुक्षिणा वय ३० हिने ( खरोंडा) विष स्वतः आणि दोन्ही मुलीना पाजले. यात  मोठी मुलगी आणि रुक्षिणा हिचा मृत्यू झाला. तर काही महिन्यांची चिमूकली बचावली असली तरी जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.