मुंबईविषयी बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेकडून लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे