शुक्रवार, 24 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
हिंदू
श्राद्धपक्ष
Written By
वेबदुनिया|
श्राद्ध कोणी व का करावे?
1.
सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
2.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे.
3.
अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
4.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.
5.
पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.
6.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
7.
कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.
8.
कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.
9.
अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.
10.
घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
गौतम बुद्ध हे श्री हरी विष्णूंचे अवतार होते का?
बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्माबद्दल द्वेष शिकवत नाही किंवा इतर कोणत्याही धर्माच्या तत्त्वांचे खंडन करत नाही. असे मानले जाते की बौद्ध धर्म वेदविरोधी किंवा हिंदूविरोधी नाही. गौतम बुद्धांनी फक्त जातीवाद, कर्मकांड, ढोंगी, हिंसा आणि अनैतिकतेला विरोध केला होता. गौतम बुद्धांच्या शिष्यांमध्ये अनेक ब्राह्मण होते. आजही भगवान बुद्धांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे हजारो ब्राह्मण आहेत.
आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नका
हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वैशाख महिन्याची पौर्णिमा आज म्हणजेच 23 मे 2024 गुरुवार आहे.
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !
2024 मध्ये बुद्ध पौर्णिमा 23 मे रोजी आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला असे मानले जाते. तसेच या दिवशी भगवान बुद्धांनाही आत्मज्ञान प्राप्त झाले होते. बौद्ध आणि हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो. हिंदू धर्माचे लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार मानतात. 2024 मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत. या शुभ संयोगांमध्ये तुम्ही कोणते काम करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Gautam Buddha Stories भगवान बुद्ध यांच्या 5 प्रेरणादायी कथा
एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह एका गावात उपदेशासाठी जात होते. त्या गावाच्या आधी वाटेत ठिकठिकाणी अनेक खड्डे खोदलेले दिसले. ते खड्डे पाहून बुद्धांच्या एका शिष्याने कुतूहल व्यक्त केले, असा खड्डा खणण्यात अर्थ काय? बुद्ध म्हणाले, पाण्याच्या शोधात कोणीतरी इतके खड्डे खणले आहेत. त्याने धीराने एका ठिकाणी खड्डा खणला तर त्याला नक्कीच पाणी मिळेल, पण तो थोडा वेळ खड्डा खणायचा आणि पाणी न मिळाल्यास तो दुसरा खड्डा खणायला लागला. कष्टासोबतच माणसाने संयमही ठेवायला हवा.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Singapore Airlines: विमानात टर्ब्युलेन्समुळे प्रवाशांच्या मेंदू आणि मणक्याला दुखापत
लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानात टर्ब्युलेन्समुळेअनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. बहुतांश जखमींना मेंदू आणि मणक्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. थायलंडमध्ये विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेक प्रवाशांनी अशांततेच्या या घटनेचे भयानक दृश्य वर्णन केले.
Dombivli Boiler Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू, चौकशीचे आदेश
महाराष्ट्रातील डोंबिवलीतील एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात ही घटना घडली. पोलिसांनी कारखानदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Accident: अंबाला येथे भीषण अपघातात सात ठार; 20 जखमी
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर ट्रॉलीची धडक झाली. अंबाला-दिल्ली महामार्गावरील मोहराजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अकोल्यात रिक्षा आणि कारचा अपघातात दोघांचा मृत्यू
अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ डॉ. कंबे डेंटल कॉलेज समोर जातो रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. या भीषण अपघातात एका महिलेसह एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलाने स्कुटरने दुचाकीला धडक दिली एकाचा मृत्यू
पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्श कार ची घटना ताजी असताना मुंबईत माझगाव मध्ये नेसबीट पुलावर गुरुवारी सकाळी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने स्कुटरने एका दुचाकीला धडक दिली.या अपघातात 32 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.तर मुलाला डोंगरी येथे बालगृहात पाठवण्यात आले असल्याचे एका वृत्तानुसार समजले आहे.