शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा

धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते.
 
विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप्त करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधित होणार नाहीत. पितरांनी स्वतः आपल्या प्रसन्नतेसाठी हे सोपे उपाय सांगितले आहेत. बघा व्हिडिओ....