सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

काजोलने रिजेक्ट केल्या होत्या या सुपरहिट फिल्म्स....

आपल्या अभिनयाच्या बळावर प्रसिद्ध झालेल्या काजोलने बॉलीवूडमध्ये यशाचं शिखर गाठलं. काजोलने शाहरूखची सहअभिनेत्री म्हणूनही खूप सिनेमे गाजवले. पण काही सुपरहिट फिल्म्स अश्याही आहेत ज्या आधी काजोलला ऑफर करण्यात आल्या होत्या पण काही कारणांमुळे तिने त्या फिल्म्स रिजेक्ट केल्या होत्या.....पाहू असे कोणते चित्रपट आहे ज्यात काजोल असू शकली असती....


वीर जारा

दिल तो पागल है



चलते चलते



कभी अलविदा ना कहना



3 इडियट्स





खामोशी




दिल से