शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

लता मंगेशकर : वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज आपल्याबरोबर असतो. या आवाजाचे एवढे गारूड की त्याने वयाचे 86 पूर्ण केले आहे . 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता दिदी आज वाढदिवस आहे.

अमृतस्‍वरांची कोकीळाः लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या...