मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
अर्थजगत
बजेट 2020-21
Written By
Last Modified:
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:36 IST)
संबंधित माहिती
Budget 2020 टॅक्स स्लॅब
#Budget2020 - बँक
#Budget2020 - कोणत्या योजनेसाठी किती कोटी?
#Budget2020 - महिलांसाठी
#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक
#Budget2020 - कर रचना नेमकी कशी
कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल
पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त
5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर
7.5 ते 10 लाखांसाठी 15 टक्के
10 ते 12.50 पुढे 20 टक्के
12.50 ते 15 लाख 25 टक्के
15 लाखांवर 30 टक्के
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!
शुक्रचे हे संक्रमण आर्थिक दृष्टिकोनातून मेष राशीसाठी अत्यंत शुभ राहील. तुमचे करिअर स्थिर होईल आणि जे लोक दीर्घकाळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांना मार्ग सापडेल. नवीन व्यवसाय सौदे फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समजूतदारपणा वाढेल. तथापि, लक्झरी वस्तूंवर खर्च वाढू शकतो, म्हणून तुमच्या बजेटकडे लक्ष ठेवा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला उत्साही वाटेल.
हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी
पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे: आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव, खराब आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे झटके पूर्वीपेक्षा जास्त सामान्य झाले आहेत, विशेषतः पुरुषांमध्ये. अनेकदा आपण हृदयविकारासारख्या गंभीर आजाराची लक्षणे असलेल्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करतो.
Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या
"लोकसंख्या वाढीचा भस्मासुर, विळखा घालीतो जगाला थोर..." आज भारतासमोर आणि संपूर्ण जगासमोर अनेक समस्या आहेत, परंतु त्यातील सर्वात मोठी आणि पायाभूत समस्या म्हणजे 'लोकसंख्या वाढ'. जेव्हा देशातील संसाधने मर्यादित असतात आणि ती वापरणाऱ्या लोकांची संख्या भरमसाठ वाढते, तेव्हा विकासाचा वेग मंदावतो. लोकसंख्या वाढ ही केवळ एक संख्या नसून ती अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांची जननी आहे.
विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात
विंड चाइम हे एक प्रकारचे सजावटीचे संगीत वाद्य आहे ज्यामध्ये धातू, लाकूड, बांबू किंवा काचेपासून बनवलेल्या पोकळ नळ्या किंवा रॉड असतात, जे वाऱ्याने आदळल्यावर आवाज निर्माण करतात. वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ते बहुतेकदा घरे किंवा बागेबाहेर टांगले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरात विंड चाइम किती रॉड असावेत? चला जाणून घेऊया.
अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam
अर्धनारीश्वर स्तोत्र स्तोत्र पठण केल्याने जीवन आनंदमय बनते, केवळ आठ श्लोक असलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र (अर्धनारी नटेश्वर स्तोत्र) वाचल्याने व्यक्तीला आदर आणि यश तसेच दीर्घायुष्य आणि सौभाग्य प्राप्त होते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक
मुंबईतील दहिसर परिसरातून मानवतेला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईतील बोरिवली येथे ९ आणि १० फेब्रुवारीच्या रात्री दीड वर्षाची मुलगी तिच्या पालकांसोबत झोपली असताना ती अचानक गायब झाली. सकाळी कुटुंबाला जाग आली आणि मुलगी बेपत्ता असल्याचे आढळले तेव्हा ते हादरले. अस्वस्थ पालकांनी ताबडतोब पोलिसांकडे तक्रार केली, ज्यांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन ताबडतोब अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि शोध सुरू केला.
LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित
Marathi Breaking News Live Today: मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे शनिवारी दुपारी एक भीषण अपघात झाला, ज्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वडाळा ते ठाणे यांना जोडणाऱ्या बांधकामाधीन मेट्रो लाईन ४ मधील एक जड काँक्रीट स्लॅब गजबजलेल्या एलबीएस मार्गावर वाहनांवर कोसळला. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू
गुजरातमधील शिनोर येथे नर्मदा नदीत स्नान करताना नाशिकमधील तरुण उद्योजक विजेंद्र घाटगे बुडाला. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर झालेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा
होळी सणाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने मुंबई, वाराणसी आणि गोरखपूर दरम्यान होळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली
• आकाश अंबानी यांनी पंतप्रधानांना जिओच्या एआय इकोसिस्टमची माहिती दिली. • पंतप्रधानांनी जिओ इंटेलिजेंसपासून जिओ आरोग्य एआय पर्यंत विविध मॉडेल्सचा आढावा घेतला.