गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)

व्हॅलेंटाईन डे विशेष : हग डे

प्रेमाच्या आठवड्याचा सहावा दिवस मिठी मारण्यासाठी असतो. हा दिवस प्रेमी जोडप्यांसाठी खूपच खास असतो. या दिवशी जोडपे एकमेकांना मिठी मारतात. या आठवड्यात एखाद्याला मिठी मारणे खूप खास आहे.ह्याचा अर्थ असा आहे की जोडप्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. या मुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतो. हे आपसातील नातं दृढ करत. बऱ्याच वेळा असं होत की आपण एखाद्याला आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही अशा परिस्थितीत त्याला मिठी मारून किंवा आलिंगन करून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. ह्याला जादुची झप्पी असे ही म्हणतात.