सोमवार, 10 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
विठ्ठला तुझ्या भक्तांना शिस्त फार भारी
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
विठ्ठल मीच खरा अपराधी
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलांचे नाम आधी
सकळ मंगळ निधी,
श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ ||
म्हण कां रे म्हण कां रे जना
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || १ ||
पतित पावन साचे
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
लग्न आणि मंगलाष्टक विधी
गौरीहार पूजल्यावर वधूचा मामा वधूला लग्नासाठी आणायला जातो. बोहल्यावर दोन पाट अमोर समोर पूर्व पश्चिम ठेवलेले असतात. पाटावर तांदुळाच्या राशी काढून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतात. याला लग्नवेदी म्हणतात.
आरती शनिवारची
पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥ झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥ रत्न खचित आसन घातलें कुसरी ॥ तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद
शनि देव न्याय आणि कर्मफळचे दाता म्हणून ओळखले जतात. असे मानले जाते की, शनि देव सर्वांना वाईट कर्मांची फळे देतात. सोबतच सर्व कष्टांपासून मुक्ती पण देतात. पण यासाठी शनिदेवांना प्रसन्न करावे लागते. ज्योतिष शास्त्र मध्ये शनि देवला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप सांगितला आहे.
गौरीहार पूजा कशी करायची जाणून घ्या
लग्नाला उभे राहण्याआधी वधू अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची पूजा करते, हे दोन्ही शंकर आणि पार्वतीचे रूप मानले आहे. ही पूजा वधू बोहल्यावर जाण्याच्या पूर्वी करते. नवरदेव मिरवणूक काढत लग्न वेदीवर जाण्यासाठी निघतो. इथे वधू गौरीहार पुजते
पहिल्या स्त्री-सद्गुरू संत मुक्ताबाई
13 व्या शतकातील गूढ कवयित्री संत मुक्ताबाई या मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी या प्रदेशाच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक परिदृश्यावर अमिट छाप सोडली. मुक्ताबाईंचे जीवन आणि कविता काळ आणि अवकाशाच्या सीमा ओलांडून पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. मुक्ताबाई ह्या नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली. ही योजना महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. या योजनेचा उद्देश स्वयं-मदत गटांद्वारे महिलांना वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणे आहे.
पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
हे कार्यक्रम कार्यालयात केले जाते आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वी हे विधी करतात.वराचे पिता वधुची पूजा करतात. तिचे औक्षण करून तिला कुंकु लावून पेढयाचा पुडा, साडी, दागिने, देतात.वराची आई मुलीची ओटी भरते. याला वांग्ड्निश्चय म्हणतात.
देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या
घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते.
मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
अनेकांकडे ग्रहमख विवाहाच्या आदल्या दिवशी करतात तर काही ठिकाणी लग्नाच्या पाच दिवस अगोदर देखील करतात म्हणजेच विवाहाच्या दिवशी ग्रहमख केलेल्या नंतर पाचवा दिवस येतो. तसेच अनेक ठिकाणी ग्रहमख याला ग्रहयज्ञ देखील म्हणतात